सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।।

आपल्या आयुष्यातील महत्वाच्या दिवसाला (उदा, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, आपल्या आप्तजनांचा स्मृतिदिन इत्यादी) श्री. जगदंबा देवीच्या भक्तीची जोड त्या दिवसाला अजूनच तेजोमय झळाळी देईल.  त्या अनुषंगाने ही दिनविशेष अभिषेकाची भक्तिमय सुविधा. अभिषेकाची आपली इच्छा आणि पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. अभिषेक पूर्ततेनंतर श्री. जगदंबा देवीच्या चरणांनी पावन झालेला आपला प्रसाद व अंगारा आपल्या पत्त्यावर पाठवण्यात येईल. अभिषेकच्या रक्कमेची किमान मर्यादा ₹३०१/-